सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राजकीय कारभारी मंडळी राजास भेटण्याची जागा.
उदाहरणे : राज्याभिषेकाच्या दिवशी दरबारात अनेक लोक जमले होते शिवाजी महाराजांच्या दरबारात सामान्य माणसालाही प्रवेश होता
समानार्थी : राजदरबार, राजसभा
वह स्थान जहाँ राजा-महाराजा अपने सरदारों या मुसाहबों के साथ बैठते थे।
The room in the palace of a native prince of India in which audiences and receptions occur.
स्थापित करा
दरबार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darbaar samanarthi shabd in Marathi.